Reading Weekly Portion

Week 1

Sound of letters

भाषा बनते वाक्यांनी,वाक्य बनतात शब्दांनी,आणि शब्द बनतात अक्षरांनी…
करूया मग अक्षरांची ओळख…
पाहुयात व्यंजनाचा आवाज या विडिओ द्वारे ????

Sound of vowel

आता या स्वरांमुळे होणारा गोंधळ कसा कमी करावा तर पाहूया याचे उत्तर या विडिओ द्वारे ????

Activity Video

अक्षरांचा आवाज खूपच मजेशीर खेळातून मुलांना कशा प्रकारे शिकवू बघुयात या व्हिडिओ द्वारे ????

स्वरांच्या आणि अक्षरांच्या आवाजांचा सराव करून घेण्यासाठी आपण खालील practice sheet मधील शब्दांचा वापर करू शकता.

Sound of letters Practice sheet

Sound of Vowel Practice sheet

Week 2

Two letter words

स्वराला व्यंजनाशी जोडल्यावर तयार होणारा शब्द आणि त्याचा उच्चार.. म्हणजेच दोन आणि तीन अक्षरी शब्द वाचण्याची पद्धत पाहूया

Three letter words

स्वरांच्या पहिल्या आवाजाच्या साहाय्याने मुलांना तीन अक्षरी शब्द कसे वाचायला शिकवायचे पाहूया या व्हिडिओ द्वारे ..??????

Three letter Practice Words

तीन अक्षरी शब्द शिकवल्यानंतर मुलांकडून अधिक सराव करून घेण्यासाठी आपण खालील Practice Sheet मधील शब्दांचा सराव करून घेऊ शकता.

Game of word

मुलांना तीन अक्षरी शब्द Activity द्वारे कसे शिकवायचे पाहूया ही व्हिडिओ….

आपण स्वर आणि व्यंजन यांना जोडल्यावर होणारे शब्द आणि त्यांचा उच्चार पाहिला आणि तीन अक्षरी देखील पाहिले
चला पाहूया ह्या techniques चा वापर वर्गात कसा करता येईल व त्यासाठी लागणाऱ्या Practice Exercises….???

Practice Exercise Video

Three letter Practice Sheet

Week 3

Four letter words

Concept – Four Letter Words
आपण तीन अक्षरी शब्दांच्या साहाय्याने चार अक्षरी शब्द कशा पद्धतीने शिकवायचे … पाहूयात ही व्हिडिओ ????

Four Letter Prcatice Words

चार अक्षरी शब्द वाचण्याची पध्दत तर शिकवली असेल…..
म्हणूनच त्या शब्दांचा अर्थ समजण्यासाठी खालील practice sheet चा वापर करू शकता.

Puzzle

मुलांची शब्द संपत्ती वाढवण्यासाठी…..
आपण पाहिलेल्या Concept वर आधारित पाहुयात हा Crossword puzzle??????????