7-Day English Festival
Video 1
भाषा बनते वाक्यांनी,वाक्य बनतात शब्दांनी,आणि शब्द बनतात अक्षरांनी…
करूया मग अक्षरांची ओळख…
पाहुयात व्यंजनाचा आवाज या विडिओ द्वारे ????
स्वरांची ओळख…
स्वर असतात आपल्या इंग्रजीचे Hero आणि Villain….
Hero का ?? कारण 99% शब्दांमध्ये स्वरांचा वापर होतो.
Villain का?? कारण प्रत्येक स्वरांना असतात एकापेक्षा अधिक आवाज कोणते ते पाहूया या PDF द्वारे????
Video 2
आता या स्वरांमुळे होणारा गोंधळ कसा कमी करावा तर पाहूया याचे उत्तर या विडिओ द्वारे????
Video 1
प्रत्येक अक्षरांचा पहिला आवाज समजला की तीन अक्षरी शब्द वाचणे कसे सोपे होते पाहूया या विडिओ द्वारे????
Video 2
अक्षरांचा आवाज पाठ करण्यासाठी मुलांनी केलेली ही Classroom Activity????
Video 3
मावळ तालुक्यतील उषा मॅडम म्हणतात…
Nothing is impossible
ऐकूया त्यांच्या वर्गाची ही Story????
Video 4
अक्षरांचा फक्त पहिलाच आवाज शिकविल्या नंतर आपली मुलं मोठमोठे शब्द कसे वाचू शकतात…..
पाहूया ही जादू या विडिओ द्वारे????
Image
Magic words list????
Video 1
Words ending with tion/ture????
आतापर्यंत पाहिलेल्या सर्व concept वर आधारित सरावासाठी Practice Sheets????
Video 2
अवघ्या 5 दिवसांच्या शिकवणी नंतर इयत्ता 2री च्या मुलांच्या वाचनामध्ये झालेला बदल…पाहूया या विडिओ द्वारे????
Video 1
E चा आवाज होतो ‘ए’ पण
? ee चा आवाज होतो ई
त्याचप्रमाणे
O चा आवाज होतो ‘ऑ’ पण
? oo चा आवाज होतो उ/ऊ
चला बघूया हा नियम नेमकं काय सांगतो ते…??????
Video 2
Interesting activity for ee and oo words…
Do watch????
Image
ee आणि oo असलेल्या शब्दांवर आधारित Practice Sheets????
Video 1
Grammar techniques
Action words …..म्हणजेच क्रियापद साठी वापरला जाणारा Simple present tense साठी चा सोपा नियम????
Video 2
Grammar techniques
Action words …..म्हणजेच क्रियापद साठी वापरला जाणारा Simple past tense साठी चा सोपा नियम????
Video 3
Grammar techniques
Action words …..म्हणजेच क्रियापद साठी वापरला जाणारा Simple future tense साठी चा सोपा नियम????
Programme are very importance like videos
Very nice
Very nice
Khup chan ani sopya tricks ahet.Thanks leapforword . Next eng. festival nakkich avdel.Tyamule sarv teachers madhye confidence yeil.
best for teahers and students
Very good
Easy way to learn Hard Language for Student.
Very easy tricks&exmple .very good programme.
Videos given in LeapForWord English festival, are really useful for teaching English reading.Thanks a lot.
Very nice
Very good