7-Day English Festival-2019

आपल्या तालुक्याचा Whatsapp Group Join करण्यासाठी खालील दिलेल्या बटन वर क्लीक करा. ????????

ह्या Batch मध्ये १० जिल्हे select केले आहेत.

शिक्षकांसाठी Free English Techniques ( Videos + PDFs)

लवकरच सुरु होण्याऱ्या 7 Day English Festival मध्ये शिक्षकांना पाहायला मिळतील
  • Easy English Teaching Techniques
  • Concept Videos
  • Classroom Activities
  • Practice Sheets

लीप फॉर वर्ड विषयी

        लीप फॉर वर्ड (LeapForWord) ही मुंबईस्थित संस्था 2009 पासून फक्त एकाच उद्देशासाठी काम करत आहे ते म्हणजे, प्रादेशिक भाषिक शाळांमधील मुलांना सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकविणे. ज्या मुलांसाठी काम करायचे आहे त्या मुलांमध्ये राहून, वातावरणात असलेला इंग्लिशचा अभाव जाणून घेऊन, 12 वर्षांच्या संशोधनाच्या बळावर, एक अनोखा आणि प्रभावी अभ्यासक्रम बनवण्यात आला.

शिक्षकांचे LeapForWord बद्दल चे मत -
0 0 vote
Article Rating
guest
2 Comments
Inline Feedbacks
View all comments
सुरेश भिकाजी इंगळे के प्र बुलडाणा
सुरेश भिकाजी इंगळे के प्र बुलडाणा
1 year ago

उपक्रमा चांगला आहे,,यामध्ये आणखी थोड़ा बद्दल केला आणि 1ते 4 मधील सर्व मुलांचे सामूहिक 30 मिनिटे सराव दररोज घेतला तर आणखी परिणाम चांगले दिसू लागतील असे माझे वैयक्तिक मत आहे

Pandit M. Suvarnkar
Pandit M. Suvarnkar
1 year ago

आपले कार्य खूप छान आहे … आपल्या सर्व टिमला मानाचा सलाम…… पुढील कार्यास खूप साऱ्या शुभेच्छा….