शिक्षकांसाठी Free English Techniques ( Videos + PDFs)
लवकरच सुरु होण्याऱ्या 7 Day English Festival मध्ये शिक्षकांना पाहायला मिळतील
- Easy English Teaching Techniques
- Concept Videos
- Classroom Activities
- Practice Sheets
“माझा तालुका होतोय इंग्रजी साक्षर”
आपल्या तालुक्याचा Whatsapp Group Join करण्यासाठी खालील दिलेल्या बटन वर क्लीक करा. ????????
ह्या Batch मध्ये ८ जिल्हे select केले आहेत.
लीप फॉर वर्ड विषयी
लीप फॉर वर्ड (LeapForWord) ही मुंबईस्थित संस्था 2009 पासून फक्त एकाच उद्देशासाठी काम करत आहे ते म्हणजे, प्रादेशिक भाषिक शाळांमधील मुलांना सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकविणे. ज्या मुलांसाठी काम करायचे आहे त्या मुलांमध्ये राहून, वातावरणात असलेला इंग्लिशचा अभाव जाणून घेऊन, 12 वर्षांच्या संशोधनाच्या बळावर, एक अनोखा आणि प्रभावी अभ्यासक्रम बनवण्यात आला.
Very nice project for understanding and learning English teachers and students.